Aggiornamenti correlati
Visualizzazione 5/5 elementi
2026-03-27 03:22
10.8K
114
@MPSCGeography
🔹भारतातील महत्वाचे धबधबे
१) जोग / गिरसप्पा धबधबा = कर्नाटक राज्य = शरावती नदीवर आहे.
२) हुन्ड्रु धबधबा = झारखंड राज्य = सुवर्णरेखा नदी
३) धुवाधार धबधबा = मध्यप्रदेश राज्य = नर्मदा नदी
४) चित्रकोट धबधबा = छत्तीसगड राज्य = इंद्रावती नदी
५) शिवसमुद्रपूरम धबधबा = कर्नाटक राज्य = कावेरी नदी
६) गोकाक धबधबा = कर्नाटक राज्य = घटप्रभा नदी
७) चुलीया धबधबा = मध्यप्रदेश राज्य = चंबळ नदी
८) अथिरापल्ली धबधबा = केरळ राज्य = चालकुंडी नदी
2026-03-27 03:24
18K
167
🔹महाराष्ट्र- जिल्हे व त्यांची प्रसिद्धि
*१) मुंबई*--------भारताचे प्रवेशद्वार,
भारताचे प्रथम क्रमांकाचे
औद्योगिक शहर,भारताची,
राजधानी
*२) रत्नागिरी*---देशभक्त व
समाजसेवकांचा जिल्हा
*३) सोलापूर*----ज्वारीचे कोठार,
सोलापुरी चादरी
*४) कोल्हापुर*--कुस्तीगिरांचा जिल्हा
गुळाचा जिल्हा
*५) रायगड*-----तांदळाचे कोठार व
डोंगरी किल्ले असलेला
जिल्हा
*६) सातारा*----कुंतल देश व शुरांचा
2026-04-06 15:21
16.1K
157
**🌏 महाराष्ट्र जलाशय व धरणे 🌏
🌊 कोयना = शिवाजी सागर - (कोयना) (सातारा)
🌊 जायकवाडी = (गोदावरी) छञपती संभाजीनगर
🌊 बाभळी प्रकल्प = (गोदावरी) नांदेड
🌊 भंडारदरा = (प्रवरा) अहमदनगर
🌊 गंगापूर = (गोदावरी) नाशिक
🌊 राधानगरी = (भोगावती) कोल्हापूर
🌊 मोडकसागर = (वैतरणा) ठाणे
🌊 उजनी = (भीमा) सोलापूर
🌊 तोतलाडोह = मेघदूत जलाशय ( पेंच )- नागपूर
🌊 यशवंत धरण = ( बोर ) वर्धा
🌊 खडकवासला = ( मुठा ) पुणे
🌊 येलदरी = ( पूर्णा ) परभणी
𝐔𝐩𝐝𝐚𝐭𝐞 साठी जॉईन करा
━━━━━━━━━━━━━━━━━
💁♂️ 𝐉𝐨𝐢𝐧 : ****@
2026-04-15 02:52
12.2K
65
2026-04-18 06:15
9.4K
73